Biggest Egg India | 'या' जिल्ह्यात आढळला भारतातील सर्वात मोठा अंडा | Maharashtra | Sakal Media

2022-10-20 267

भारतातील आत्तापर्यंतचा सर्वांत मोठ अंड आढळून आले आहे. एका पोल्ट्रीफॉर्ममध्ये हे अंड आढळून आले आहे. हे अंड आत्तापर्यंत भारतातील सर्वात मोठ अंड असल्याचं बोलल्या जात आहे. त्यामुळे अंड पाहण्यासाठी नागरिकही गर्दी करताना पाहायला मिळत आहे.

Videos similaires